Prabha Ganorkar: Samagra Kavita | प्रभा गणोरकर : समग्र कविता
Prabha Ganorkar: Samagra Kavita | प्रभा गणोरकर : समग्र कविता
या संग्रहात प्रसिद्ध कवयित्री प्रभा गणोरकर यांच्या संपूर्ण कवितांचा समावेश आहे
प्रभा गणोरकर यांची प्रकाशित पुस्तके
कवितासंग्रह
व्यतीत, १९७४, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई
विवर्त, १९८५, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई
व्यामोह, २०१५, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई
समीक्षा
बाळकृष्ण भगवंत बोरकर, १९९०, साहित्य अकादेमी, नवी दिल्ली
मराठीतील स्त्रियांची कविता, २०१५, लोकवाङ्मय गृह, मुंबई.
संपादित
गंगाधर गाडगीळ : व्यक्ती आणि सृष्टी, १९९७, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई
बोरकरांची निवडक कविता, १९९६, साहित्य अकादेमी, नवी दिल्ली
एकेकीची कथा (गंगाधर गाडगीळ यांच्या स्त्री विषयक कथा), २०००, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई
किनारे मनाचे (शांता शेळके यांच्या निवडक कविता), १९९९, मेहता प्रकाशन, पुणे
आशा बगे यांच्या निवडक कथा, २०१८, पद्मगंधा प्रकाशन, पुणे
वसंत आबाजी डहाके निवडक कविता, २०२२, कॉपर कॉइन पब्लिशिंग, गाजियाबाद
सहकार्याने संपादन
संक्षिप्त मराठी वाङ्मयकोश भाग १ (१९९८) आणि भाग २ (२००४)
वाङ्मयीन संज्ञा-संकल्पना कोश, २००१ पॉप्युलर प्रकाशन, मुंबई
सन्मान आणि पुरस्कार
व्यामोह या कवितासंग्रहासाठी महाराष्ट्र सरकारचा कवी केशवसुत पुरस्कार (२०१६)
दामोदर अच्युत कारे पुरस्कार
५व्या समरसता साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्षपद (२००२)
पुण्यातील साहित्यप्रेमी भगिनी मंडळातर्फे काव्ययोगिनी पुरस्कार
बहिणाबाई पुरस्कार
भास्कर लक्ष्मण भोळे पुरस्कार
मराठीतील स्त्रियांच्या कविता या ग्रंथाला महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे कृष्ण मुकुंद पुरस्कार (२०१६)
महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे भा.रा. तांबे पुरस्कार
धामणगाव येथे झालेल्या विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद (२०००)
शांता शेळके साहित्य पुरस्कार (२०१२)