Nistun Gelelya Divsanchya Vaatevar | निसटून गेलेल्या दिवसांच्या वाटेवर
Nistun Gelelya Divsanchya Vaatevar | निसटून गेलेल्या दिवसांच्या वाटेवर
“दशलक्ष क्षणांचे संकलन”
आउटलुक
“बालपणाच्या आठवणींना उजळवून, अंधारातल्या भेगांना बरगळून, आणि आयुष्य एक सुंदर साहस मानून शेवटपर्यंत लढण्याची जिद्द वाढवणारे पुस्तक”
टाइम्स ऑफ इंडिया
“एका तरुणाचे काळ चिंतन”
इंडिया करण्ट्स
“सॉनेट मंडल वाचकांना सोफ्यावर बसून आठवणींच्या नगरीत फिरण्याचे आणि आता आपल्या आठवणींमध्येच अस्तित्वात नसलेल्या ठिकाणांची आणि लोकांची आठवण करून देतो”
News24
“भावनांना जागृत करण्याची आणि कवीच्या जगात घेऊन जाण्याची पुरेशी ताकद या पुस्तकात आहे”
फ्रंटलिस्ट
“सध्याच्या काळाचे सशक्त चित्रण”
द बुक रिव्हियू, इंडिया
~
सॉनेट मंडल
ऍन आफ्टरनून इन माय माइंड (Copper Coin, 2022), कार्मिक चैंटिंग (Copper Coin, 2018) आणि इतर पाच कविता संग्रह प्रसिद्ध.
मॅसेडोनिया, आयर्लंड, तुर्की, निकाराग्वा, श्रीलंका, जर्मनी, इटली, युक्रेन, हंगेरी आणि स्लोव्हाकिया येथील साहित्य संमेलनांत कविता वाचन.
युरोप, उत्तर अमेरिका, आशिया, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया येथील नियतकालीकांमध्ये प्रकाशित.
चेअर पोएट्री इव्हनिंग्ज : कोलकाता इंटरनॅशनल पोएट्री फेस्टिव्हलचे संस्थापक आणि संचालक.
लिरिकलाइन (हौस फर पोसी, बर्लिन) च्या भारतीय विभागाचे संपादक आणि व्हर्सवीलचे व्यवस्थापकीय संपादक.
पंधराहून अधिक भाषांमध्ये कविता अनुवादित.